पर्यावरण जनजागृती व वृक्षारोपण मोहीम

उपक्रम तपशील व छायाचित्रे

पर्यावरण जनजागृती व वृक्षारोपण मोहीम
📅 दिनांक: १२ जुलै २०२६ • 🏷️ वर्गवारी: पर्यावरण • 👁️ ६ वेळा पाहिले
शाळा परिसर हरित करण्यासाठी २५० हून अधिक देशी वृक्षांची लागवड करून विद्यार्थ्यांनी त्यांच्या संवर्धनाची प्रतिज्ञा घेतली.