वाचन प्रेरणा दिन व ग्रंथप्रदर्शन उपक्रम

उपक्रम तपशील व छायाचित्रे

वाचन प्रेरणा दिन व ग्रंथप्रदर्शन उपक्रम
📅 दिनांक: १५ ऑक्टोबर २०२६ • 🏷️ वर्गवारी: शैक्षणिक • 👁️ ४ वेळा पाहिले
डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी निर्माण करण्यासाठी वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला. यावेळी ग्रंथप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले.
PDF

संबंधित अहवाल व मार्गदर्शिका

अधिकृत दस्तऐवज (PDF)
डाउनलोड करा